शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शहरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:17 IST

शहरासह उपनगरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध प्रभागांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातपूर येथील प्रभाग क्रमांक ११मध्ये सातपूर चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सीमा निगळ, गोकुळ निगळ, योगेश बेलदार सातपूरचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक : शहरासह उपनगरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध प्रभागांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातपूर येथील प्रभाग क्रमांक ११मध्ये सातपूर चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सीमा निगळ, गोकुळ निगळ, योगेश बेलदार सातपूरचे पदाधिकारी उपस्थित होते.  प्रभाग क्रमांक ८ मधील आनंदवली येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गटनेते विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेवक राधाताई बेंडकुळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.  प्रभाग क्रमांक ७ मधील अशोकस्तंभ येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी सचिन मोरे, आनंद फरताळे, योगेश बेलदार, पिंटू छल्लानी, सतीश काळे, संतोष बोरसे, विशाल खैरनार आदी उपस्थित होते. इंदिरानगर येथे अवजड वाहतूक सेनेच्या वतीने बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी अजय बोरस्ते, संजय गायकर, आकाश खोडे, किशोर निकम, मनोज उदावंत, बापू वाटपाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात नाशिक महानगरच्या वतीने बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले. कार्यालयात  बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राजू लवटे, गटनेते विलास शिंदे, दीपक दातीर, सुनील गोडसे, नगरसेवक कल्पना पांडे, मंगला आढाव, रंजना बोराडे, सुवर्णा मटाले, नयना घोलप, अ‍ॅड. यतिन वाघ, संजय चव्हाण, मामा ठाकरे, शिवाजी भोर, राजू वाकसरे यांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे