शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: अडचणींवर मात करीत द्राक्ष निर्यात; हंगाम झाला गाेड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 11:27 IST

Nashik News: अनेक अडचणींवर मात करीत हंगामातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ३१ मार्चअखेर १ लाख ४९ हजार ७२१ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.

  नाशिक : अनेक अडचणींवर मात करीत हंगामातील द्राक्ष निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ३१ मार्चअखेर १ लाख ४९ हजार ७२१ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळे समुद्रामार्गे द्राक्ष नेण्यासाठी कंटेनरचा १२ दिवस वाढलेला प्रवास व त्यामुळे कंटेनरची झालेली भाडेवाढ सोबतच नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाचा बसलेला फटका यामुळे द्राक्ष निर्यात यंदा संकटात सापडली होती. शिवाय हंगाम यंदा एक महिना अगोदरच संपत आहे, असे असतानाही मागील वर्षाच्या तुलनेने २२ हजार क्विंटल अधिक द्राक्षे विदेशी बाजारपेठांमध्ये गेली आहेत. 

रमजानमुळे मागणी वाढली रमजान महिना, आगामी सण, उत्सवांमुळे परराज्यात द्राक्षांचा उठाव वाढला आहे. बांगलादेशला निर्यात होऊ लागल्याने दरात तेजी येण्यासाठी पूरक स्थिती निर्माण झाली. त्यामुळे थॉमसन, सोनाका प्रतिकिलो ३५ ते ४० रुपयांनी व्यापारी खरेदी करीत आहेत. निर्यातक्षम द्राक्षाला दिवाळीत १२ हजार ७०० रुपयांचा दर क्विंटलमागे होता. जानेवारीत पहिला कंटेनर रशियास रवाना झाला होता. तेव्हा थॉमसन जातीच्या वाणाला १२७ रुपये किलो दराचा दर मिळाला हाेता. 

टॅग्स :Grapeद्राक्षेAgriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिक