शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मुंगसरे गावात व्हॉटस अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ग्रामसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 18:45 IST

मातोरी : मुंगसरे गावात सोशल मीडियाचा योग्य वापर करीत व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामसभा घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना काळातही ...

ठळक मुद्देसोशल मीडियाच्या वापरातून गावाच्या विकासाला चालनाअनोख्या योजनेचे कौतुक

मातोरी : मुंगसरे गावात सोशल मीडियाचा योग्य वापर करीत व्हॉटस अ‍ॅपच्या माध्यमातून ग्रामसभा घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना काळातही गावाचा विकास थांबला नसल्याने या अनोख्या योजनेचे कौतुक केले जात आहे.

 सोशल मीडियाचा सध्या मोठा वापर होत असून, तरु णांच्या हातातील मोबाइल हे फक्त करमणुकीचे साधन बनू लागले आहे, जो तो मोबाइल वापरावर ओरडत असताना गावच्या विकासाला चालना देण्याचे काम हे मध्यम करू शकते, असे मुंगसरे गावातील तरु णांनी साध्य करून दाखविले आहे. मुंगसरे येथील काही तरु णांनी गावातील समस्यासाठी ग्रामविकास संवाद मंच नावाचा व्हाट््स अ‍ॅप ग्रुप बनवित गावातील सर्वच ग्रामस्थांना घेत समस्या टाकण्याचे आवाहन केले आणि त्यावर ग्रामपंचायत ने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली यामुळे कामेही झाली आणि सामाजिक अंतराचे पालनही झाले. याचा परिणाम म्हणजे गैरहजर असलेले शासकीय कर्मचारी हजर राहू लागले, तसेच विविध विकासकामे मार्गी लागत आहे. गटारी साफ झाल्या, गर्दी न होता कामे पूर्ण झाली. यामुळे गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायत यात कोणताही वाद न समन्वय साधल्याने गावातून सत्ताधारी आणि विरोधक एक जुटीने गावाच्या कार्यात जुंपल्याचे दिसत आहे. याशिवाय याच माध्यमातून ग्रामसभा राबविली जात आहे. व्हॉट््स अ‍ॅप माध्यमाचा असा चांगला वापर सर्वांच्या चर्चेचा विषय होत असून, परिसरातील अन्य गावांतही कोरोना काळात ग्रुप बनविण्याच्या कल्पना राबविल्या जात आहेत.कोरोना काळात गावात विकासकामे करावी, अशी मागणी होती, पण गर्दी नको व संसर्ग होऊ नये म्हणून लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे पाठ फिरविली होती. अनेक कर्मचारी तर गावात येतच नसायचे आता ग्रुपमुळे सर्व जागरूक झाले व समस्या ग्रुपवर पाठवू लागल्याने कामे होऊ लागले त्यामुळे ग्रुपचा उद्देश साध्य होऊ लागला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक