शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

चोरीस गेलेला कंटेनर कर्नाटकातून हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 15:49 IST

वाडिव-हे पोलिसांची कामगिरी : क्लीनरने केला होता पोबारा

ठळक मुद्देकंटेनर नवीन असल्याने त्यात जीपीएस प्रणाली लावलेली होती. त्यावरून पोलिसांनी कंटेनरचे लोकेशन घेतले असता तो कर्नाटक मध्ये असल्याचे समजले

वाडिव-हे : वाडिव-हे पोलिस स्टेशन हद्दीतील नाशिक मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथून काही दिवसांपूर्वी मोठा कंटेनरच चोरीस गेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. मात्र वाडिव-हे पोलिसांनी त्याचा शोध घेवून संशयित आरोपी क्लीनरसह कंटेनर कर्नाटक येथून ताब्यात घेतला आहे. यामुळे कंटेनर मालक व पोलिस यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.चेन्नई येथून अशोक लेलेंड कंपनीचा कंटेनर (क्रमांक एम.एच.१४ जी.यू.७९९५) हा महिंद्रा कंपनीचा माल घेवून राजुर बहुला(ता.जि.नाशिक) शिवारातील समर्थ लॉजिंस्टिक कंपनी येथे २३ जानेवारीस खाली करण्यासाठी आला होता. चालक पोपट संभाजी नरोटे यांस नातलगाचा फोन आल्याने त्यास त्वरित पुण्यास जायचे होते. पण माल खाली होण्यास वेळ असल्याने पोपट याने आपला क्लीनर नाजिर अहमद मौलाली मुल्ला (वय १९) रा. चौडाली, जि. कारवार,कर्नाटक याच्याकडे विश्वासाने कंटेनरची किल्ली देवून तो पुण्यास निघून गेला. क्लीनरने मात्र या संधीचा फायदा घेत कंटेनर घेवून पोबारा केला. दोन दिवसानंतर तो फोन घेत नसल्याने चालकाने येवून पाहिले असता कंटेनर आणि क्लीनर दोघे गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने व मालकाने वाडिव-हे पोलिसांकडे तक्र र दाखल केली. पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख, पोलिस नाईक रूपेश मुळाने, धारणकर,अंबोरे यांच्या पथकाने तपास करत ही कार्यवाही केली.चाकेही विकून टाकलीकंटेनर नवीन असल्याने त्यात जीपीएस प्रणाली लावलेली होती. त्यावरून पोलिसांनी कंटेनरचे लोकेशन घेतले असता तो कर्नाटक मध्ये असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ कर्नाटक मधील मुंडगोड व बंकापुर पोलिसाशी संपर्क साधत कंटेनर अडवून ठेवला. वाडिव-हे पोलिसांनी तेथे जावून आरोपी व कंटेनर ताब्यात घेतला असता क्लीनरने कंटेनरची चाके विकले होते. पोलिसांनी ते देखील ताब्यात घेतले. असून एकूण १८ लाख रु पये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtheftचोरी