शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

दहा लाख किमतीची बिबट्याची कातडी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:38 IST

तस्करी : कळवण तालुक्यातील संशयितास अटक

ठळक मुद्देसंशयास्पद हालचाली पथकाच्या निदर्शनास आल्याने गायकवाड याची झडती घेउन तपासणी केली असता त्याच्याकडे सुमारे दहा लाख रु पये किमतीची बिबट्याची कातडी आढळून आली

नाशिक : बिबट्याची कातडीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील भैताणे फाट्यावर सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून सुमारे दहा लाख रुपये किंमतीची बिबट्याची कातडी हस्तगत करण्यात आली आहे.कळवण तालुक्यातील भैताणे फाट्यावर बिबट्याची कातडी तस्करीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे विशेष पथकाचे किशोर अहिरराव, अविनाश गडाख, प्रमोद मंडलीक, कुणाल मराठे आणि वनविभागाचे दशरथ कडाळे या पथकाने सापळा लावला असता भाउराव रामचंद्र गायकवाड (राहणार भैताणे) हा पिशवी घेऊन जाताना आढळून आला. त्याच्या संशयास्पद हालचाली पथकाच्या निदर्शनास आल्याने गायकवाड याची झडती घेउन तपासणी केली असता त्याच्याकडे सुमारे दहा लाख रु पये किमतीची बिबट्याची कातडी आढळून आली. सदरची कातडी कोठुन आणली व विक्रि साठी कोठे जाणार होती याचा तपास सुरु असुन यामागे तस्करीचे मोठे रॅकेटच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी संशयित भाऊराव गायकवाड याला अटक केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक