शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निवाराशेडसाठी शासन देणार अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:03 IST

नाशिक : लॉकडाउन व संचारबंदीमुळे राज्यातील अनेक जिल्हे, शहरामध्ये अडकून पडलेल्या बेघर मजुरांच्या निवाराशेडसाठी भोजन पुरविण्यासाठी आता शासनाने अन्न धान्य पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पुरवठा विभागाने अन्न धान्य महामंडळाकडून धान्य खरेदी करावयाचे आहे.

नाशिक : लॉकडाउन व संचारबंदीमुळे राज्यातील अनेक जिल्हे, शहरामध्ये अडकून पडलेल्या बेघर मजुरांच्या निवाराशेडसाठी भोजन पुरविण्यासाठी आता शासनाने अन्न धान्य पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पुरवठा विभागाने अन्न धान्य महामंडळाकडून धान्य खरेदी करावयाचे आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने २२ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून नागरिकांना आहे तेथेच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत लाखो लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत, शासन पातळीवर त्यांच्यासाठी निवाराशेड उभारण्यात आले आहेत, या शेडमध्ये राहणाऱ्या साठी स्वयंसेवी संस्था जीवनावश्यक गरजा पूर्ण करीत आहेत.त्यामुळे शासनाने असे मजूर राहत असलेल्या निवाराशेडमध्ये सेंट्रल किचनसारखे स्वयंपाकगृह तयार करण्याचे अथवा स्वयंसेवी संस्था जर अन्न शिजवून देत असतील तर त्यांना शासनाच्या वतीने अन्न धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अन्न धान्य महामंडळाकडे प्रत्येक जिल्ह्याला आपली मागणी नोंदवावी लागणार आहे, शासकीय दराने गहू उपलब्ध करून देण्याच्या सूचना महामंडळाला देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक