शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरारीच्या रथ मिरवणुकीस प्रांताधिकाऱ्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 15:01 IST

त्र्यंबकेश्वर : नगरीची अस्मिता, वैभव असणार्‍या भगवान त्र्यंबकेश्वराच्या त्रिपुरारी पोणिर्मोनमित्त काढण्यात येणाऱ्या रथोत्सवाला प्रांताधिकाऱ्यांनी एेनवेळी परवानगी नाकारल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली तयारी पाण्यात गेली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

त्र्यंबकेश्वर : नगरीची अस्मिता, वैभव असणार्‍या भगवान त्र्यंबकेश्वराच्या त्रिपुरारी पोणिर्मोनमित्त काढण्यात येणाऱ्या रथोत्सवाला प्रांताधिकाऱ्यांनी एेनवेळी परवानगी नाकारल्याने गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली तयारी पाण्यात गेली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.रथोत्सवाची तयारी पंधरा दिवसां पासुन सुरु होती. दिवाळी पासुन ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत त्र्यंबकराजाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रथाला रंगरंगोटी करुन रथ रस्त्यावर आणण्यात आला. नगर पालीकेने रथ मार्गावरील खड्डे बुजवले. प्रशासनाने रथ मार्गाची पाहणी केली, पोलीसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. भाविक व ग्रामस्थांसाठी काही निर्बंध लावण्यात आले. रथ मार्गावरील दुकाने रविवारी दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे लेखी आदेश नगर पालिकेने प्रत्येक दुकानदारांना दिले. एवढं सगळं करुन रथोत्सव संपन्न होणार म्हणुन नगरवासीय आनंदात होते. मात्र ऐनवेळी प्रांताधिकार्‍यांनी रथोत्सवाला परवानगी देता येणार नसल्याचे पत्र देऊन नागरीकांचा हिरमोड केला. त्यामुळे परवानगी द्यायची नव्हती तर तयारी तरी कशाला करायला लावली? अशी भावना व्यक्त होत आहे. प्रांताधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकारी देवस्थान विश्वस्त यांनी संयुक्त रित्या रथ मार्गाची पाहणी करुन रस्त्याबाबत आवश्यक त्या रस्ता दुरुस्तीच्या सुचना दिल्या. रात्री उशीरा देवस्थानला रथ मिरवणुकीसाठी परवानगी नाकारण्यात आल्याचे पत्र देण्यात आले. सर्व तयारी देवस्थान ट्रस्टने प्रशासना समोर केली असतांना ऐनवेळी प्रशासनाला परवानगी नाकारण्याचा कसा काय साक्षात्कार झाला याबाबत गावात चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक रथाला हजारो रुपयांची रंगरंगोटी केली. रथासह मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक