शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी दिनाचा शासकीय कार्यक्रम पालघरमध्ये होणार 

By संदीप भालेराव | Updated: August 8, 2023 13:11 IST

९ ऑगस्ट हा जागितक आदिवासी दिन साजरा केला जातो.

नाशिक : जागतिक स्तरावर साजरा होणारा आदिवासी दिन राज्य शासनाकडूनही साजरा केला जातो. यावर्षी पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील राजीव गांधी मैदान येथे शासकीय आदिवासी दिन होणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाकडून देण्यात आली. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहाणार आहेत.

९ ऑगस्ट हा जागितक आदिवासी दिन साजरा केला जातो. आदिवासी समाजाचा विकास आणि समृद्धीसाठी दरवर्षी बोधवाक्य निश्चित केले जाते. त्यानुसार यंदा संयुक्त राष्ट्रसंघाने ‘आदिवासी तरुण हेच स्वनिर्णय बदलाचे प्रतिनिधी’ असे बोधवाक्य निश्चित केले असून त्या संकल्पनेवर आधारित पुढील वाटचाल केली जाणार आहे. यामध्ये हवामान बदल, स्वत:ला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येणे, पिढ्यापिढ्यांमधील सुसंवाद या तीन विषयांवर उपक्रम होणार आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित भूषविणार आहेत.

यावेळी कृषी, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, चित्रपट व अभिनय, समाजसेवा ह्या क्षेत्रात यश मिळवलेल्या तसेच या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या आदिवासी बांधवांचा सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. आदिवासी बांधव व सर्व नागरिक यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक