शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमाला येथील देवी मंदिर परिसरातील गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:21 IST

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भवानी माता मंदिरासमोरील गाळ काढण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त येथे नऊ दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भवानी माता मंदिरासमोरील गाळ काढण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त येथे नऊ दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातून अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. याच पार्श्वभूमीवर सरपंच शरद सोनवणे व सहकारी सदस्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे देवी मंदिर परिसरात झालेला गाळ जेसीबीद्वारे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.परिसरात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मंदिर परिसरात अस्वच्छता पसरली होती. नवरात्रोत्सवानिमित्त येथे मोठी यात्रा भरत असल्यामुळे अनेक व्यावसायिक खेळणीचे दुकाने, पाळणे, प्रसादाची दुकाने थाटतात. गोंदे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने यात्रोत्सवाची जोरदार तयारी झाली असून, विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळ संध्याकाळ देवीची वाद्यांच्या गजरात आरती करण्यात येते.इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या अस्वली स्टेशन, नांदूरवैद्य, नांदगाव बुद्रुक, बेलगाव कुºहे, जानोरी आदी भागात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. गाव परिसरातदेखील ढगफुटीसदृश पाऊस झाला. पावसाने अक्षरश: दाणादाण उडाली. नदी, नाले, ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या पाण्यात वाहून आलेल्या घाण, प्लॅस्टिक कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे.गोंदे दुमाला येथील भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात जेसीबीद्वारे साफसफाई करताना सरपंच शरद सोनवणे व सदस्य.(फोटो २९ नांदर ३) 

 

टॅग्स :NashikनाशिकNatural Calamityनैसर्गिक आपत्ती