शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

येवला येथे गोमांसाचा ट्रक जप्त

By admin | Updated: April 2, 2016 23:42 IST

कारवाई : पाच जणांना अटक

 येवला : कोपरगाव रोडवर गोमांस असल्याचा संशय आल्याने नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर सदर ट्रक अडवून येवला पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी याप्रकरणी ट्रक ताब्यात घेत पाच जणांना अटक केली आहे. कोपरगाव - येवला रोडवर काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी येवला शहर पोलिसांशी संपर्क साधत सोलापूर येथून गोमांस भरून ट्रक (क्र. एमएच १८ बीए ००७६) मालेगावकडे जात असताना शहर पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी वाहतूक पोलीस कर्मचारी अभिमन्यू अहेर, भाऊसाहेब टिळे, महाजन यांच्यासह नागरिकांनी शुक्र वारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास येवला शहराजवळ तहसील कार्यालयासमोर सदर ट्रक अडविला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात पाच टन दुर्गंधीयुक्त मांस व हाडे आढळून आल्याने पोलिसांनी सय्यद जावेद सय्यद निसार, आरिफ महंमद गुफरान, शेख पप्पू शेख अशरफ, अली अश्पाक व ट्रक मालक सर्व रा. मालेगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन सुमारे सव्वाआठ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर येवला शहर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६चे कलम ६, ७, ९ व गोवंश कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)