शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सदाबहार चित्रपटगीतांची ‘सुनहरी यादे’ मैफल रंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:48 IST

‘ मेरे मेहबूब तुझे’, ‘खिलते हैं गुल यहा’,‘तुझसे नाराज नहीं झिंदगी हैराण हूं मैं’, ‘तुम मुझे यू भुला ना पाओगें’, अशा सदाबहार जुन्या हिंदी चित्रपटगीतांनी नाशिककरांची सायंकाळ रंगतदार झाली. निमित्त होते, बाबाज थिएटर प्रस्तुत ‘सूनहरी यादे’ संगीत कार्यक्रमाचे.

नाशिक : ‘ मेरे मेहबूब तुझे’, ‘खिलते हैं गुल यहा’,‘तुझसे नाराज नहीं झिंदगी हैराण हूं मैं’, ‘तुम मुझे यू भुला ना पाओगें’, अशा सदाबहार जुन्या हिंदी चित्रपटगीतांनी नाशिककरांची सायंकाळ रंगतदार झाली. निमित्त होते, बाबाज थिएटर प्रस्तुत ‘सूनहरी यादे’ संगीत कार्यक्रमाचे.परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.१८) आयोजित अविस्मरणीय चित्रपट गीतांच्या मैफीलीची जब जब बहार आयी या तकदीर चित्रपटातील गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर अजी रुठकर,‘मुझको इस रातकी तनहाई, ‘जिस दिल में बसा था’, ‘गर तुम भुला ना पाओगे’, ‘झिंदगी भर नहीं भूलेंगी, एहसान तेरा होगा आदी गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्फूर्त दाद दिली. उषा पाटेकर, जयंत पाटेकर, किशोर पाटेकर, सतिश कोठेकर, डॉ मनोज वावरे, विद्या कुलकर्णी, मयूर खोले या गायकांनी गितांचे सादरीकरण केले. अजय गांगुर्डे (ढोलक), अजय गायकवाड (आॅक्टोपॅड), रवी नागपुरे (तबला) यांनी साथसंगत केली. प्रीती जैन व प्रवीण पोतदार यांनी खास शैलीत निवेदन करताना संगीत मैफिलीत रंगत भरली.दरम्यान, या कार्यक्रमात कला क्षेत्रात विविध स्तरावर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तबलावादक जयंत नाईक, अभिनेत्री हेमा जोशी, अभिनेते विजय साळवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोका समूहाचे अध्यक्ष अशोक कटारिया, बाबाज थिएटरचे प्रशांत जुन्नरे, मधुकर झेंडे, मामा तांबे, राजेश पिंगळे, विजय भोसले आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक