शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युवकाची सोनसाखळी हिसकावली; घरफोडीत ४६ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 18:21 IST

दत्तनगर परिसरात राहणारे संशयित आरोपी आकाश काळे व अजित कापसे असे दोघेजण एका मुलाशी भांडण करत असताना फिर्यादी त्या ठिकाणी गेले व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना राग आल्याने त्यांनी दगड, विटांनी फिर्यादीला मारहाण केली

ठळक मुद्देमारुती कारमधून पलायन केले.

पंचवटी : येथील पेठरोड पाटालगत राहणाऱ्या युवकाला मारहाण सुरू असताना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाºया युवकाला ‘तू आमच्या भांडणात का पडला,’ असे म्हणून दोघा संशयितांनी बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने हिसकावून पलायन केल्याची घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत सुनील शंकरराव ढाकणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे.याबाबत माहिती अशी की, दत्तनगर परिसरात राहणारे संशयित आरोपी आकाश काळे व अजित कापसे असे दोघेजण एका मुलाशी भांडण करत असताना फिर्यादी त्या ठिकाणी गेले व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना राग आल्याने त्यांनी दगड, विटांनी फिर्यादीला मारहाण केली तसेच त्यांच्या गळ्यातील सव्वादोन तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने चोरून नेली. त्यानंतर संशयितांनी मारुती कार क्रमांक (एमएच १५, सीएम २५१४) मधून पलायन केले.--घरफोडीत ४६ हजारांचा ऐवज लंपासआडगाव शिवारातील महालक्ष्मीनगर परिसरात असलेल्या गजलक्ष्मी या बंद रो-हाउसचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड, टीव्ही व सोन्या-चांदीचे दागिने असा ४६ हजार  रुपयांचा मुद्देमाल चोरून घरफोडी केल्याची घटना घडली.मंगळवारी (दि.२२) ही घटना उघडकीस आली आहे. याबाबत नारायण संतोष पवार (६७) या ज्येष्ठ नागरिकाने आडगाव पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. जत्रा हॉटेलसमोर असलेल्या महालक्ष्मीनगर परिसरात राहणारे नारायण पवार सोमवार ते मंगळवार दरम्यान कामानिमित्त बाहेर गेले असता त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व बॅगेत ठेवलेली रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, टीव्ही असा ४६ हजार रु पयांचा मुद्देमाल चोरून नेला. पवार घरी परतले असता घराचा दरवाजा उघडा दिसला, त्यावरून चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व घरफोडी झाल्याची तक्र ार दाखल केली. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी