शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठी बिबट्याची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 14:44 IST

निफाड : गोदाकाठी बिबट्याची दहशत कायम असून शुक्र वारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जर्सी वासरू ठार झाले आहे . दुसऱ्या घटनेत नांदूरमध्यमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली.

निफाड : गोदाकाठी बिबट्याची दहशत कायम असून शुक्र वारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जर्सी वासरू ठार झाले आहे . दुसऱ्या घटनेत नांदूरमध्यमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली. तारु खेडले येथे विनायक बाळकृष्ण आंधळे हे शेतात वस्ती करून राहतात .आंधळे यांनी शेतातील घराबाहेर जनावरे बांधलेली होती. शुक्र वारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने या जनावरा शेजारी बांधलेल्या सदर एकवर्षीय जर्सी वासरावर हल्ला करून ठार केले. ही घटना सकाळी आंधळे यांच्या लक्षात आली. त्यानंतर ही घटना त्यांनी वन विभागाला कळवल्यानंतर येवला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर , वनसेवक भय्या शेख व वनमजुर भारत माळी ,पिंटू नेहरे यांचे पथक तारूलखेडले येथे गेले व घटनेचा पंचनामा केला. या पथकाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आंधळे यांच्या शेतात पिंजरा लावला आहे.दुसºया घटनेत नांदूरमधमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली आहे. नांदूरधमेश्वर येथे अनिस बशीर शेख हे शेतात वस्ती करून राहतात. शेख यांनी शेतातील घराबाहेर तीन शेळ्या बांधलेल्या होत्या. शुक्र वारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून यातील एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. ही घटना सकाळी शेख यांच्या लक्षात आली व सदर शेळी त्यांना जवळच्या उसाच्या शेताजवळ मृतावस्थेत आढळली. त्यानंतरही घटना त्यांनी वनविभागाला कळवल्यानंतर पथक शेख यांच्या शेतात दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. 

टॅग्स :Nashikनाशिक