शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी, पॅसेंजर रद्द; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:32 IST

पॉवर-सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग व इगतपुरी रेल्वेस्थानक यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे गुरुवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी व भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली.

ठळक मुद्देइगतपुरीत मेगाब्लॉक : काही गाड्यांची वेळ बदलली

नाशिकरोड : पॉवर-सिग्नल ब्लॉक, इंटर लॉकिंग व इगतपुरी रेल्वेस्थानक यार्डमधील रिमोल्डिंगच्या कामामुळे गुरुवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी व भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली.घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस (अप आणि डाउन) रद्द करण्यात आली होती, तर मुंबई-भुसावळ पॅसेंजर ही गुरुवारपासून मंगळवारपर्यंत (१६ आॅक्टोबर) रद्द करण्यात आली आहे, तर भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही सोमवार (१५ आॅक्टोबर)पर्यंत रद्द करण्यात आली आहे. एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस एक तास, एलटीटी-मुजफ्फरपूर पवन एक्स्प्रेस- दीड तास, पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस व एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने धावत होत्या.शुक्रवार (१२ आॅक्टोबर) लोकमान्य टिळक गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी सकाळी ११ एवजी दुपारी १ वाजता, लोकमान्य टिळक गोरखपूर सुपरफास्ट गाडी पावणेदोनला सुटणार आहे. मुंबई पटणा गाडी मुंबईहून सकाळी ११ एवजी दुपारी दीड वाजता, दादर -जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दादरहून दुपारी दो़नएवजी २.५० वाजता सुटेल. एलटीटी-काजीपेट रेल्वे साडेअकरा ऐवजी दुपारी दोन वाजता, पनवेल गोरखपूर गाडी पनवेलहून सायंकाळी ६ ऐवजी रात्री नऊला सुटणार आहे. इगतपुरी रेल्वेस्थानकावर एलटीटी-दरभंगा पवन एक्स्प्रेस दुपारी २.५५ पासून सायंकाळी ४.२० पर्यंत व एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस दुपारी ३.२० पासून ४.४५ पर्यंत थांबून २२पुढे रवाना होणार आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीNashikनाशिक