जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भगवान सोनवणेची चमक

By admin | Published: July 8, 2014 12:49 AM2014-07-08T00:49:44+5:302014-07-08T00:53:04+5:30

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भगवान सोनवणेची चमक

Gladstone of God Sonawane in the World Body Championship | जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भगवान सोनवणेची चमक

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भगवान सोनवणेची चमक

Next


नाशिक : कोरियन शरीरसौष्ठव महासंघातर्फे सेऊल येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत नाशिकच्या भगवान सोनवणे याने चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत ३८ देशांमधील ३७५ खेळाडू सहभागी झाले होते.
भारतीय संघामार्फत प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरलेल्या भगवान सोनवणेने ८५ किलो वजन गटात अंतिम १५ शरीरसौष्ठवपटूंमध्ये स्थान मिळविले. त्याला आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक दीपक बागुल यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Gladstone of God Sonawane in the World Body Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.