शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या गोमातेला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 00:10 IST

चांदोरी : येथील सुकेणा रस्त्यावरील गायखे वस्ती येथे विहिरीत पडलेल्या गायीला जीवनदान देण्यास आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना यश आले आहे.

ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना गायीला जिवंत बाहेर काढण्यात यश

चांदोरी : येथील सुकेणा रस्त्यावरील गायखे वस्ती येथे विहिरीत पडलेल्या गायीला जीवनदान देण्यास आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना यश आले आहे.निफाड तालुक्यातील चांदोरी येथील सुकेना रस्त्यावरील गायखे वस्ती येथे हिरामण बापू गायखे यांची गाय विहिरीत पडली होती. शनिवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गाय शेडमधून दूध काढण्यासाठी सोडली होती. मात्र चारा खाण्यासाठी गेली असता घरासमोर असलेल्या विहिरीत पडली. अमोल हिरामण गायखे यांना गाय विहिरीत पडल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीसपाटील अनिल गडाख व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना कळवले. घटनास्थळी टीम दाखल होताच प्रथम त्यांनी बाज बांधून विहिरीत सोडली व गायीला पाण्यात आधार दिला. त्यानंतर वैभव जमधडे, बाळू आंबेकर या स्वयंसेवकांनी विहिरीत उतरून दोर बांधून तिला बुडण्यापासून वाचविले. क्रेनच्या मदतीने गायीच्या पोटाला दोर अडकवून गाईला बाहेर काढण्यात आले. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना गायीला जिवंत बाहेर काढण्यात यश आले.समितीचे सदस्य पशुचिकित्सक डॉ. संजय भोज यांनी गायीची तपासणी करून उपचार सुरू केले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन समितीचे वैभव जमधडे, बाळू आंबेकर, सागर गडाख, पुष्कर भन्साळी, राजेंद्र टर्ले, सूरज पगारे, सचिन कांबळे, सुभाष फुलारे, संकेत वनारसे, विलास गडाख, पोलीसपाटील अनिल गडाख व इतर ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

टॅग्स :talukaतालुकाSocialसामाजिक