शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

पोलिसांच्या ताब्यातील वाहने मालकांना देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:45 AM

पोलिसांनी पोलीस ठाण्यात जमा केलेली वाहने वर्षांनुवर्षे पडून सडून जातात. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात भंगार म्हणून पडलेली वाहने मूळ मालकास परत देण्याचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

सातपूर : पोलिसांनी पोलीस ठाण्यात जमा केलेली वाहने वर्षांनुवर्षे पडून सडून जातात. आता प्रत्येक पोलीस ठाण्यात भंगार म्हणून पडलेली वाहने मूळ मालकास परत देण्याचे आदेश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहेत.पोलिसांच्या ताब्यातील बऱ्याचशा वाहनांना आता अनेक वर्षे उलटून गेल्यामुळे त्यांचे मूळ मालक शोधणे अवघड असले तरी, त्यासाठी तळेगाव दाभाडे येथील वाहन शोध संस्थेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली. शेकडो वाहने पोलीस ठाण्यात कुजत भंगारात पडलेली आहेत; मात्र पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांच्या प्रयत्नाने व वाहन शोध संस्थेच्या वतीने ही आता मूळ मालकास परत मिळणार असल्याने पोलीस ठाणे परिसर स्वच्छहोणार आहे.अपघातात वा चोरीच्या गाड्यांचे मालक हे न्यायालयीन प्रक्रिया, एखादे वाहन परत मिळवायचे असेल तर मूळ फिर्याद, पोलिसांचा पंचनामा अहवाल व अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येणारा खर्च यातच वाहनचालक मेटाकुटीला येतो. हा खर्च अनेकदा गाडीच्या चालू बाजारमूल्यापेक्षा जादा असल्याने मूळ मालक वाहने ताब्यातच घेत नाहीत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेNashikनाशिक