शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीवरून उडी मारून मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:46 IST

आदर्शनगर परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पंचवटी : आदर्शनगर परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील पेठरोड हॉटेल राऊ पाठीमागे असलेल्या श्रीकुश अपार्टमेंट येथे राहणाºया पूर्वा प्रदीप कुवर (१७) हिने रात्री साडेआठ वाजेच्या सुमाराला इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. तिला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तब्बेत गंभीर असल्याने नंतर तिला शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे डॉ. वैभव धूम यांनी तपासून तिला मयत घोषित केले.२५ लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून गंडानाशिक : ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून एका अज्ञाताने शहरातील महिलेला तब्बल दोन लाख ८६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एका अज्ञाताने ‘कौन बनगे करोडपती’ या कार्यक्रमात २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगत ही रक्कम मिळविण्यासाठी काही रक्कम बँकेत भरावी लागणार असल्याचे फोनद्वारे सांगितले. तसेच व्हॉट््स अ‍ॅपद्वारे आयसीआयसीआय बँकेचा खाते नंबर पाठवून त्यावर दोन लाख ५६ हजार ५०० भरण्यास सांगितले. त्यानंतर संशयिताचा फोन बंद लागल्याने फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे संबंधित महिलेच्या सायबर पोलिसांमध्ये तक्रार केली असून, महिलेच्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्यानाशिकरोड : डॉ. पाटील हॉस्पिटलमध्ये एका परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. पाटील हॉस्पिटलमध्ये नंदा हिरामण गावित (२२,रा. हरसूल) या काम आटोपल्यानंतर त्या आपल्या रूममध्ये झोपण्यास गेल्या होत्या. त्यानंतर गुरु वारी सकाळी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी गावित यांचा रूम उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी