शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कुुस्त्यांची दंगलीत मुलींचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 18:50 IST

उमराणेसह पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांची यात्रे आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या दंगलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुस्तीशौकीनांसाठी भव्य कुस्त्यांची दंगल होऊन कुस्ती दंगलीसाठी जिल्ह्यातील नामांकीत मल्लांनी हजेरी लावली. जिंकलेल्या मल्लविरांना रोख स्वरु पात बिक्षसे देऊन गौरविण्यात आले. यावर्षी महिला सरपंच लताबाई देवरे यांच्या संकल्पनेतुन प्रथमच महिला कुस्त्यांची दंगलही यात्रा समतिीच्या भरविण्यात आली होती.महिला कुस्ती दंगल बघण्यासाठी महिलांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ठळक मुद्देरामेश्वर महाराजांच्या यात्रा महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींचा बोलबाला

उमराणे : उमराणेसह पंचक्र ोशीतील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील रामेश्वर महाराजांची यात्रे आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या दंगलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुस्तीशौकीनांसाठी भव्य कुस्त्यांची दंगल होऊन कुस्ती दंगलीसाठी जिल्ह्यातील नामांकीत मल्लांनी हजेरी लावली. जिंकलेल्या मल्लविरांना रोख स्वरु पात बिक्षसे देऊन गौरविण्यात आले. यावर्षी महिला सरपंच लताबाई देवरे यांच्या संकल्पनेतुन प्रथमच महिला कुस्त्यांची दंगलही यात्रा समतिीच्या भरविण्यात आली होती.महिला कुस्ती दंगल बघण्यासाठी महिलांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महिला दिनाच्या पूर्वंसंध्येला सरपंच लताबाई देवरे व यात्रा समितीच्या वतीने कुस्ती खेळणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.चार दिवस भरणाऱ्या या यात्रोत्सव काळात पारंपारिक व मनोरंजनात्मक कार्यक्र मांचे आयोजन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले होते. कोरीव कलाकौशल्ययुक्त सजविलेल्या रथातुन रामेश्वर महाराजांच्या मुर्तीची मिरवणुक काढण्यात आली .या मिरवणुकीदरम्यान गावात रांगोळी काढुन अंगण सजवून देवाची व रथाची मनोभावे पुजा केली . निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्र म झाला. सुरेश भगत यांच्या हस्ते बारागाड्या ओढण्यात आल्या. रात्री वगसम्राट सविताराणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर करण्यात आला. रात्री नवयुवक युवती व कलारिसकांसाठी मराठी जल्लोष व कॉमेडी आर्केस्ट्रा कार्यक्र म सादर होऊन यात्रोत्सवाची सांगता झाली. यात्रोत्सव शांततेत पार पडल्यानेआभार व्यक्त करण्यात आले.उमराणे येथील यात्रेला विषेश महत्त्वरामायण काळातील शिविलंग प्रभुरामचंद्रांनी केले होते पुजन इ.स.पुर्वीच्या काळात प्रभु रामचंद्र वनवासात असताना ते जेथे मुक्काम करत तेथे पुजाअर्चना करण्यासाठी शिविलंग बनवत व जातेवेळी ते विसर्जीत करत. त्याचप्रमाणे त्यांनी उमराणे येथील परसुल निदतीरावर मुक्काम करु न वालुकामय शिविलंग बनविले होते.परंतु जातेसमयी ते शिविलंग विसिर्जत न करताच मार्गस्त झाल्याने त्या काळापासून ते शिविलंग आहे तेथेच आहे. त्यामुळे गावाला रामेश्वर ग्रामदैवत मिळाले अशी अख्यायिका आहे.त्यानंतर दिवसेंदिवस या श्रीक्षेत्र रामेश्वर महाराजांची महती सर्वदुर वाढत जाऊन जागृत देवस्थान म्हणून येथील हे देवस्थान उदयास आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकWrestlingकुस्ती