शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅट्रीमोनियल’वरून तरुणीला दीड लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:41 IST

मॅट्रीमोनियल वेबसाइटचा बाजार दिवसेंदिवस वाढत असला तरी या बाजारात काही खोट्या संकेतस्थळांचाही शिरकाव झाल्याचे नाकारता येत नाही. ‘भारत मॅट्रीमोनियल’ नावाच्या विवाह जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावरून एका युवतीला भामट्याने विवाहचे आमिष दाखवून चक्क दीड लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : मॅट्रीमोनियल वेबसाइटचा बाजार दिवसेंदिवस वाढत असला तरी या बाजारात काही खोट्या संकेतस्थळांचाही शिरकाव झाल्याचे नाकारता येत नाही. ‘भारत मॅट्रीमोनियल’ नावाच्या विवाह जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावरून एका युवतीला भामट्याने विवाहचे आमिष दाखवून चक्क दीड लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील संकेतस्थळावरून माहिती घेत संशयित विजयकुमार नावाच्या भामट्याने इंदिरानगरमधील शांती पार्कमध्ये राहणाºया एका ३१वर्षीय तरुणीसोबत संपर्क साधला. व्हॉट््सअ‍ॅप क्रमांक व ईमेल आयडी प्राप्त करून घेतल्यानंतर त्या भामट्याने तरुणीसोबत संपर्क वाढवून विवाहाचे आमिषही दाखविले आणि तिचा विश्वास जिंकला. विवाह जुळविण्यासाठी येत असल्याचे सांगत त्याने महत्त्वाचे कागदपत्रे व ३७ हजार डॉलर असलेली बॅक कतार या देशातून सोडवायची असल्याचे सांगितले. त्यासाठी त्या युवतीला त्याच्या बॅँक आॅफ इंडियामधील बचत खात्यात १ लाख ६७ हजार ७०० रुपये भरणा करण्यास सांगितले.युवतीने त्याच्या आमिषाला बळी पडून बॅँक खात्यात रकमेचा भरणा केला. त्यानंतर भामट्याने तिच्यासोबतचा सर्व प्रकारचा संपर्क बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन सगळा प्रकार कथन केला. इंदिरानगर पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक