शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

शहीद जवानाच्या वीरपत्नीने दिला कन्यारत्नाला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:57 IST

गेल्या रविवारी पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुकातील शिंदेवाडी येथील जवान केशव सोमगीर गोसावी यांच्या वीरपत्नी यशोदा गोसावी यांना रविवारी सायंकाळी कन्यारत्न झाले.

सिन्नर : गेल्या रविवारी पाकने केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सिन्नर तालुकातील शिंदेवाडी येथील जवान केशव सोमगीर गोसावी यांच्या वीरपत्नी यशोदा गोसावी यांना रविवारी सायंकाळी कन्यारत्न झाले.रविवारी (दि. ११) केशव गोसावी (२९) हे जम्मू-काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालत होते. पाकने केलेल्या गोळीबारात त्यांना आठ दिवसांपूर्वीच वीरमरण आले. त्यांच्या पत्नी यशोदा यांना नववा महिना लागला होता. पहिल्या बाळंतपणासाठी मुलीला घेण्यासाठी येणाऱ्या माता-पित्यावर जावयावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली होती. दरम्यान, वीरपत्नी यशोदा यांनी रविवारी (दि. १८) मुलीला जन्म दिला. सिन्नर येथील रु ग्णालयात प्रसूती झाली.

टॅग्स :NashikनाशिकMartyrशहीद