शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घाटनदेवी परिसर उजळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:18 IST

इगतपुरी : तालुक्याची ग्रामदेवता आराध्य दैवत घाटन देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवात लाखोच्या संख्येने भक्तगण देवीसमोर नतमस्तक होण्यासाठी तसेच नवसपूर्तीसाठी येत असतात. चारही दिशेला प्रखर उजेड पडेल असा मोठा हायमास्ट उभा केला. त्यामुळे परिसर उजळून निघाला.

इगतपुरी : तालुक्याची ग्रामदेवता आराध्य दैवत घाटन देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवात लाखोच्या संख्येने भक्तगण देवीसमोर नतमस्तक होण्यासाठी तसेच नवसपूर्तीसाठी येत असतात. मंदिरासमोर कमी प्रमाणात प्रकाश असून काही भागात अंधार असतो. ज्ञानेश्वर लहाने यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांना याबाबत माहिती दिली. गोरख बोडके यांनी अवघ्या काही तासात येथे चारही दिशेला प्रखर उजेड पडेल असा मोठा हायमास्ट उभा केला. त्यामुळे परिसर उजळून निघाला. घाटनदेवी परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित व्हावा याकरिता पी.के. ग्रुपचे संस्थापक प्रशांत कडू व गोरख बोडके यांच्यासह सहकारी प्रयत्नशील असल्याचे कडू यांनी सांगितले. याप्रसंगी अ‍ॅड. संदीप गुळवे, ताराचंद भरिंडवाल, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, पोपट भागडे, संजय खातळे, माणिक भरिंडवाल, अ‍ॅड. सुभाष भरिंडवाल उपस्थित होते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेNashikनाशिकelectricityवीज