शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१२ मतदारसंघांच्या टक्केवारीत घट; निफाड, कळवणला वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 01:10 IST

Maharashtra Assembly Election 2019विधानसभा निवडणुकीत गेल्या वर्षीचा मतांचा विक्रम वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पंधरा पैकी १२ मतदारसंघात टक्केवारीत घट झाली आहे, तर तीन मतदारसंघात मतांचा टक्का काहीसा वाढला आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत गेल्या वर्षीचा मतांचा विक्रम वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पंधरा पैकी १२ मतदारसंघात टक्केवारीत घट झाली आहे, तर तीन मतदारसंघात मतांचा टक्का काहीसा वाढला आहे.निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला पाहिजे तरच लोकशाहीचा तो खरा कौल ठरू शकतो. या दृष्टीने निवडणूक आयोग प्रयत्न करीत असताना मात्र नुकत्याच झालेल्या मतमोजणीत नाशिक जिल्ह्यात सरासरी मतदानाची टक्केवारी घटली आहे.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांपैकी केवळ कळवण, निफाड आणि देवळाली मतदारसंघात मात्र मतांची टक्केवारी वाढली आहे. कळवण मतदारसंघात १४ टक्के, निफाड मतदारसंघात २.६० टक्के, तर देवळाली मतदारसंघात ७४ टक्के इतकी अल्पशी वाढ झाली आहे. मतदानाची सर्वांत कमी टक्केवारी नाशिक शहरातील मध्य नाशिक मतदारसंघात आहे.२०१४ मध्ये या मतदारसंघात ५१.७३ टक्केमतदान झाले होते. यंदा मात्र ४८.४० टक्के इतके मतदान झाले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019VotingमतदानNashikनाशिक