शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शालेय क्र ीडा स्पर्धत घनशेत शाळेचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 22:50 IST

पेठ : जिल्हा क्रि डा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा शालेय क्र ीडा स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनशेत ता. पेठ येथील विद्याथ्यांनी सुयश संपादन केले असून या शाळेतील सहा खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे.

ठळक मुद्देपेठ : यशस्वी-सहा खेळाडूंची विभाग स्तरावर निवड

पेठ : जिल्हा क्रि डा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा शालेय क्र ीडा स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनशेत ता. पेठ येथील विद्याथ्यांनी सुयश संपादन केले असून या शाळेतील सहा खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे.स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी असे -रेखा नामदेव शिंगाडे - क्र ॉस कंट्री प्रथम क्र मांक, ३ हजार मीटर द्वितीय क्र मांक, १५०० मीटर प्रथम क्र मांक. कावेरी विष्णू सहारे - ६०० मीटर प्रथम क्र मांक, ४०० मीटर द्वितीय क्र मांक, रिले चौथा क्र मांक. दुर्गा बाळू चौधरी - क्र ॉस कंट्री सहावा क्र मांक, १५०० मीटर पाचवा क्र मांक, ८०० मीटर चौथा क्र मांक. रिंकू देविदास चौधरी - क्र ॉस कंट्री द्वितीय क्र मांक, ६०० मीटर पाचवा क्र मांक ४०० मी. चौथा क्र मांक. अजय यादव महाले - क्र ॉस कंट्री सहावा क्र मांक, ३ हजार मीटर चौथा क्र मांक १५०० मीटर चौथा क्र मांक. प्रवीण भगीरथ चौधरी - २०० मीटर सहभाग, ६०० मीटर पाचवा क्र मांक. अश्विनी हिरामण चौधरी - क्र ॉस कंट्री नववा क्र मांक. योगिता गिरीधर चौधरी -१०० मीटर चौथा क्र मांक. रु पाली गिरीधर सिताड - १०० मीटर सहभाग.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक भगवान हिरकूड यांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेच्या वतीने खेळाडूंना मुख्याध्यापक रामदास चौधरी, रविंद्र कोकणी, गणेश शिरपुरे, राकेश पाटील, श्रीमती गुंता बागुल आदींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा