शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
5
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
6
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
7
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
10
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
11
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
12
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
13
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
14
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
15
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
16
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
17
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
18
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
19
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
20
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं

दंड कारवाईत सवलत मिळवा

By admin | Updated: October 11, 2016 01:17 IST

महापालिकेची योजना : वाणिज्य वापरकर्त्यांसाठी संधी

नाशिक : रहिवासी मिळकतींचा वाणिज्य-व्यावसायिक पातळीवर वापर करत महापालिकेचा कर बुडविणाऱ्या मिळकतधारकांसाठी मनपा प्रशासनाने सवलत योजना जाहीर केली असून, येत्या १० नोव्हेंबर २०१६ पर्यंत स्वत:हून आपली चूक कबूल करणाऱ्या मिळकतधारकांबाबत दंड व कारवाईविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, आगामी काळात होणाऱ्या मालमत्ता सर्वेक्षणात वापरातील बदल आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिला आहे. महापालिकेच्या घरपट्टी विभागाने दोन महिन्यांपूर्वी पश्चिम विभागात नमुना सर्व्हे करत रहिवासी मिळकतींचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांचा शोध घेतला असता त्यात ४८ मिळकतधारक आढळून आले होते. त्यानंतर सर्व विभागीय कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या सर्वेक्षणात १३०९ मिळकतधारकांनी वापरात बदल करत मनपाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले होते. महापालिकेने संबंधितांना कारवाईबाबत नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, वापरात बदल करत कर बुडवणाऱ्यांची संख्या याहून अधिक असल्याचा संशय मनपा प्रशासनाला आहे. त्यामुळे महापालिकेने दि. १० आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर २०१६ कालावधीत ज्या मिळकतधारकांनी वापरातील बदल स्वत:हून कळवित आपली चूक मान्य केल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई न करता सकारात्मक निर्णय घेण्याविषयी योजना आणली आहे.