शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो घ्या टोमॅटोऽऽ.. फुकट घ्या फुकट..! नाराज शेतकऱ्यांनी लोकांना वाटले टोमॅटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 06:27 IST

हिवरगाव-वडांगळी रस्त्यावर हिवरगाव (घंगाळवाडी) येथील अरुण शेलार, रमेश सहाणे, सोमनाथ सहाणे व पिंटू शेलार या शेतकऱ्यांनी सुमारे १५० नागरिकांना मोफत टोमॅटो वाटले

सिन्नर (जि. नाशिक) : टोमॅटो घ्या टोमॅटोऽऽ..  फुकट घ्या फुकटऽऽ.. इकडे टोमॅटो लावले चकटफूऽऽ.. अशा बेंबीच्या देठापासून आरोळ्या ठोकत सिन्नर तालुक्यातील हिवरगाव (घंगाळवाडी) येथील शेतकऱ्यांनी वाटसरूंना व झोपडपट्टीतील गरजूंना फुकट टोमॅटो वाटून बळीराजाच्या दु:खाकडे लक्ष वेधून घेतले. 

हिवरगाव-वडांगळी रस्त्यावर हिवरगाव (घंगाळवाडी) येथील अरुण शेलार, रमेश सहाणे, सोमनाथ सहाणे व पिंटू शेलार या शेतकऱ्यांनी सुमारे १५० नागरिकांना मोफत टोमॅटो वाटले. बाजारभाव नसल्याने शासनाने लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविला. काही दिवसांपूर्वी टोमॅटोने लाखोंचा नफा मिळवून दिला. त्याचा राज्यभर गवगवा झाला. मात्र आता हजारो शेतकऱ्यांच्या टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असताना त्याचा कोणालाही कळवळा येत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला.

देशात कमीत कमी ९ रुपये भावटोमॅटोच्या भावात संपूर्ण देशभरात घसरण झाली असून ग्राहक व्यवहार विभागाच्या माहितीनुसार, देशात टोमॅटोचा कमीत कमी प्रतिकिलो भाव हा अवघा ९ रुपये एवढा आहे. सरासरी भाव ३६ तर जास्तीत जास्त १२० रुपये प्रतिकिलो आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी