शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गजपंथ क्षेत्र हे करोडो  वर्षांचा इतिहास जपणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:30 IST

गजपंथ क्षेत्र हे कोट्यवधी वर्षांचा इतिहास जपणारे आहे, त्यामुळे या क्षेत्राला वेगळे महत्त्व असल्याचे मत समतासागरजी यांनी व्यक्त केले. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र गजपंथ म्हसरूळचा वार्षिक मेळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

नाशिक : गजपंथ क्षेत्र हे कोट्यवधी वर्षांचा इतिहास जपणारे आहे, त्यामुळे या क्षेत्राला वेगळे महत्त्व असल्याचे मत समतासागरजी यांनी व्यक्त केले. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र गजपंथ म्हसरूळचा वार्षिक मेळा नुकताच संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आचार्य समतासागरजी महाराज, मुनिश्री आगमसागरजी ससंघ, अर्यिका विशाश्रीजी, आर्यिका चिन्मयश्री माताजी, क्षुल्लिका सुलिब्धश्री माताजी यांच्या सान्निध्यात विविध कार्यक्रम संपन्न झाले. यानिमित्ताने आनंद मेळ्याचे उद््घाटन महापौर रंजना भानसी व नगरसेवक अरु ण पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतिभावंतांचा सन्मानही करण्यात आला. नाशिक विभागातून सीए परीक्षेत प्रथम आलेल्या सुयश बडजाते, अंशुल लोहाडे, दिलीप पहाडे यांचा सत्कार करण्यात आला. तदनंतर धार्मिक प्रश्नमंजूषाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांना हजारो रुपयांची चांदीची बक्षिसे देण्यात आली. मेळाव्याच्या निमित्ताने सनदी लेखापाल लिना बंब यांचे आर्थिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. मेळाव्याचा भगवंताची शोभायात्रा आयोजित करण्यात आली. त्यानंतर पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी आचार्य समतासागरजी महाराज यांनी सांगितले की, गजपंथा क्षेत्र हे करोडो वर्ष प्राचीन असून, याचा इतिहास संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.

टॅग्स :Nashikनाशिक