शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोळेत ग्रामपंचायतीकडून कचराकुंड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 15:29 IST

सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे गावातील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत सार्वजनिक ठिकाणांसह घर व परिसरात कचरा पडून राहू नये, ...

सिन्नर : तालुक्यातील पाटोळे येथे गावातील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत सार्वजनिक ठिकाणांसह घर व परिसरात कचरा पडून राहू नये, कचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी कचराकुंड्या ठेवण्यासह त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानिमित्ताने गावात ११ कुंड्याचे वितरणही करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीच्यावतीने गावांतर्गत स्वच्छता राखण्यासाठी कचरा कुंड्यांची व्यवस्था केली आहे. सरपंच मेघराज आव्हाड, नाशिक डाक विभागाचे प्रवर अधिक्षक आर. डी. तायडे यांच्या हस्ते कुंड्याचे लोकार्पण करण्यात आले. गावात सिमेंट रस्ते व भुमिगत गटारी झाल्याने गाव स्वच्छ सुंदर दिसु लागले. रस्त्यांभोवती व सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. पंरतु तरी देखील कागद, प्लास्टिक व घरातील कचरा यामुळे परीसरात अस्वच्छता दिसत होती. यासाठी ग्रामपंचायतीने गावातील चौका चोकात कचरा कुंड्या ठेवण्याचे नियोन केले. १० ते १५ कुटुंबामागे एक कचराकुंडी ठेवण्यात आली असून त्या कुंडीच्या सरक्षंणाची जबाबदारी कुटुंबावर सोपवण्यात आली आहे. त्यात सुका कचरा कचरा टाकण्याचे आव्हान करण्यात आले. जमा होणारा कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्या संबंधात ग्रामपंचायत प्रयत्न करणार असल्याचे सरपंच आव्हाड यांनी सांगीतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरीक उपस्थीत होते. या उपक्र माचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले. 

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य