शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये रिमझिम पावसात लाडक्या गणरायाची उत्साहात मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 20:21 IST

या मिरवणुकीत सुमारे 21 मंडळांनी आपल्या आकर्षक देखावे व पारंपारिक ढोल पथकांचा सहभाग घेतला आहे.

ठळक मुद्देगुलालवाडी व्यायामशाळेचे चिमुकल्यांचे लेझीम पथक, यशवंत व्यायाम शाळेच्या चिमुकल्यांचे मल्लखांब प्रात्यक्षिक लक्ष वेधून घेत आहेत.विविध मंडळांकडून पारंपरिक मर्दानी खेळ सादर केले जात आहेत.

नाशिक - सार्वजनिक गणेशोत्सव मित्र मंडळाच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. या मिरवणुकीत सुमारे 21 मंडळांनी आपल्या आकर्षक देखावे व पारंपारिक ढोल पथकांचा सहभाग घेतला आहे. शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे,  बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, गजानन शेलार, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह  शहरातील विविध राजकीय नेते सहभागी झाले आहेत. तसेच अग्रभागी नाशिक महापालिका कर्मचारी गणेशोत्सव समितीचा गणपती असून त्यापाठीमागे रविवार कारंजा मित्र मंडळ, गुलालवाडी व्यायामशाळा मित्र मंडळ, भद्रकाली कारंजा मित्र मंडळाचा श्रीमंत साक्षी गणेश, श्रीमान सत्यवादी मित्रमंडळाची भव्य मूर्ती,  सूर्यप्रकाश नावप्रकाश मित्र मंडळचा नाशिकचा राजा, सरदार चौक मित्र मंडळ,  रोकडोबा मित्र मंडळ, मेन रोड येथील शिव सेवा मित्र मंडळ, शिवमुद्रा मित्र मंडळाचा मनाचा राजा, मुंबई नाका युवक मित्र मंडळ, जुने नाशिक दंडे हनुमान मित्र मंडळ, युनायटेड  मित्र मंडळ, शैनेश्वर युवक समिती, नेहरू चौक मित्र मंडळ, नविन आडगाव नाका सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, श्री गणेश मूकबधिर मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, द्वारकामाई मित्र मंडळ सहभागी आहेत. विविध मंडळांकडून पारंपरिक मर्दानी खेळ सादर केले जात आहेत. तसेच गुलालवाडी व्यायामशाळेचे चिमुकल्यांचे लेझीम पथक, यशवंत व्यायाम शाळेच्या चिमुकल्यांचे मल्लखांब प्रात्यक्षिक लक्ष वेधून घेत आहेत.विसर्जन मिरवणूक जुने नाशिक, वाकडी बारव, दादासाहेब फाळकेरोड, महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली भाजीबाजार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रेडक्रॉस सिग्नल, एम.जी.रोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट गल्ली, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगणावरून गोदाकाठालगत विसर्जन ठिकाणी पोहचणार आहे.

श्री काशी विश्वनाथ महाकाल डमरू दल 

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत शिवसेना युवक मित्रमंडळाच्या वतीने सहभागी केलेले "श्री काशी विश्वनाथ महाकाल डमरू दल" या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. शिवभक्तांच्या या डमरूच्या तालामुळे मिरवणूक बघण्यास गर्दी झाली .

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanpati Festivalगणेशोत्सवNashikनाशिक