शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गंगोत्री मार्गात दरड कोसळली, नाशिकमधील भाविक थोडक्यात बचावले!

By संजय पाठक | Updated: June 1, 2024 15:37 IST

आता हे सर्व जण उत्तर काशी येथे पाेहोचले आहेत.

संजय पाठक नाशिक- गंगोत्रीला गेलेल्या नाशिक मधील भाविकांच्या मार्गातच एक दुर्घटना घडली. गंगोत्री मार्गावर दरड कोसळल्याने अनेक गाड्या त्याखाली दबल्या गेल्या मात्र, नाशिकमधील याठिकाणी असलेले २६ भाविक सुरक्षीतरीत्या बाहेर पडले. आता हे सर्व जण उत्तर काशी येथे पाेहोचले आहेत.

सध्या शाळा- महाविद्यालयांना सुटी असल्याने नागरीक माेठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. नाशिक मधील २६ भाविकांचे एक पथकगंगोत्री आणि काशी येथे दर्शनासाठी २६ मेस नाशिकमधून बाहेर पडले होते. शुक्रवारी (दि.३१) गंगोत्री मार्गावर हर्षल येथे दरड काेसळल्याने गोंधळ उडाला. अनेक मोटारींवर दरडीचे दगड काेसळल्याने त्यांचा चक्काचूर झाला. मात्र, दरड कोसळण्याच्या घटनास्थळापासुून १५ किमी अंतरावर नाशिकचे भाविकहोते. परंतु दुर्घटना घडल्यानंतर सुरक्षीत आहोत हे देखील त्यांना सांगता येते नव्हते कारण इंटरनेट सेवाच ठप्प झाली होती. त्यामुळे त्यांचे कुटूंबिय चिंतेत होते. मात्र लष्कराने दरड हटवल्यानंतर मार्ग मोकळा झाल्याची माहिती तान या पर्यटक संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी सांगितले.

हे सर्व भाविक आता उत्तर काशी येथे असून सर्वांचा प्रवास सुरळीत सुरू असल्याचे भालेराव यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक