शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण समूहात ९३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 02:11 IST

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात दहा टक्के इतकी अधिकची वाढ आहे.

नाशिक : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात दहा टक्के इतकी अधिकची वाढ आहे.समूहातील चारही धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याने आळंदी वगळता उर्वरित तीनही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, गंगापूर धरणातील विसर्गात घट करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीचा पूर मोठ्या प्रमाणावर ओसरण्यास मदत झाली आहे. जिल्ह्णात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे पावसाचे तालुके म्हणून ओळखले जातात. त्र्यंबकेश्वर समूहात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठा पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. पावसाचा जोर सातत्याने वाढत असल्यामुळे धरणातून विक्रमी ४५ हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. पावसाचा जोर कमी झाल्याने आता हा विसर्ग कमी-कमी करण्यात आला असून, रविवारी सकाळी ६१६० इतक्या वेगाने विसर्ग केला जात होता. सायंकाळी सहा वाजेनंतर विसर्ग ११३७ क्यूसेक करण्यात आला.गंगापूर धरण समूहातील गंगापूर धरणात रविवारी ८९, कश्यपी धरणात ९७, गौतमी गोदावरी ९४ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा १०० टक्के इतका आहे. सायंकाळी सहा वाजेनंतर या तीनही धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. कश्यपीमधून ४२२, गौतमी गोदावरीमधून १२० तर आळंदीमधून ६८७ क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला. विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीची पातळी कमी झाली आहे.—इन्फो—

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरण