शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून विसर्ग घटला; गोदावरीची पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 20:36 IST

गंगापूर धरणातून सध्या दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दारणा धरणातून चार हजार १७२ क्यूसेक, तर नांदूरमधमेश्वर बंधा-यातून ११ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे

ठळक मुद्देगंगापूर धरणातून दोन हजारांपर्यंतचा विसर्ग सुरू होता. १ हजार ५१८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढले होते. यामुळे धरणाच्या साठ्यात वाढ झाली आहे. धरणसाठा जवळपास ९१ टक्क्यांवर पोहचला होता. त्यामुळे गंगापूर धरणातून दोन हजारांपर्यंतचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. रविवारी (दि.१९) दुपारनंतर विसर्ग कमी करण्यात आला असून, १५१८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे.शहरात पावासाने दोन दिवसांपासून विश्रांती जरी घेतली असली तरी गोदावरीच्या पातळीत वाढ झाली होती. यामुळे गोदावरीला पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. रामकुंड, देवमामलेदार पटांगणासह लहान पूल पाण्याखाली गेले होते. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आला आहे. यामुळे गोदावरीची पाण्याची पातळीही कमी झाली आहे.गंगापूर धरणातून सध्या दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दारणा धरणातून चार हजार १७२ क्यूसेक, तर नांदूरमधमेश्वर बंधाºयातून ११ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. रविवारी दिवसभर शहरात पावसाने विश्रांती घेतली होती.---

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरण