शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गाडगे महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:06 IST

राष्टसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विहितगाव व देवळालीगाव येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.

नाशिकरोड : राष्टसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विहितगाव व देवळालीगाव येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.राष्टÑसंत श्री गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विहितगाव येथील पुतळ्यास खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच देवळालीगाव येथे मराठा परिट समाजाच्या वतीने उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक सूर्यकांत लवटे, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी काश्मीरमधील पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी सुधाकर जाधव, मनोहर कोरडे, श्याम खोले, योगेश देशमुख, संतोष सहाणे, बंटी कोरडे, भय्या मणियार, प्रदीप देशमुख, विकास बोराडे, शंकर साडे, गणेश बनकर, उत्तम कोठुळे, शशिकांत राऊत, राम जमधडे, संदीप आहेर, दीपक बोराडे, दीपक जमधडे, शरद बोराडे, संदीप बोराडे, गणेश वाघ, योगेश जमधडे, हेमंत चौधरी, सनी जमधडे, शशिकांत चौघरी, गणेश चौधरी, सागर चौधरी, जयेश बोराडे, अमर जमधडे, स्वप्नील शहाणे आदि उपस्थित होते.नाशिक शहरात मिरवणूकसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त नाशिक शहरातून मिरवणूक काढण्यात आली. बी. डी. भालेकर हायस्कूल मैदानापासून सुरू झालेली ही मिरवणूक गाडगे महाराज पुतळ्यापाशी आली. तेथे आरती केल्यानंतर मिरवणूक गंगाघाटावर विसर्जित करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक