शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 01:36 IST

गंगाघाट परिसरात दरोड्याच्या इराद्याने फिरणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून शस्त्रे हस्तगत करण्यात आली.

पंचवटी : गंगाघाट परिसरात दरोड्याच्या इराद्याने फिरणाऱ्या टोळीला पोलिसांनीअटक केली असून, त्यांच्याकडून शस्त्रे हस्तगत करण्यात आली.रविवारी (दि.१) रात्री नऊ वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे गुन्हे शोध पथकासह गस्तीवर होते. यावेळी म्हसोबा महाराज पटांगणावर एक रिक्षा संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळले असता त्यांनी वाहन रिक्षाजवळ नेले असता रिक्षामधून संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. सर्व संशयित वडाळागावातील असल्याचे आढळून आले. मनपाच्या घरकुल प्रकल्पात राहणारे संशयित आरोपी याकुब गुलाब मदारी, हबीब हनीफ शहा, जाकिर बशीर शहा, जावेद पिरन शहा, मोहसिन ऊर्फ शेरू कालू खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या रिक्षाची (एमएच १५, एके ६४३२) झडती घेतली असता रिक्षात धारदार शस्त्रे आढळून आली. त्यांनी दरोडा टाकण्याच्या इराद्याने दबा धरून बसल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसRobberyचोरीArrestअटक