शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

झेलम एक्स्प्रेसमध्ये चोरी करणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:09 IST

रेल्वे स्थानकावरून झेलम एक्स्प्रेस सुरू होताच प्रवासी महिलेची पर्स हिसकावून पलायन करणाºया सहा भामट्यांना जेरबंद करण्यात मनमाड लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मनमाड: रेल्वे स्थानकावरून झेलम एक्स्प्रेस सुरू होताच प्रवासी महिलेची पर्स हिसकावून पलायन करणाºया सहा भामट्यांना जेरबंद करण्यात मनमाड लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पवनकुमार रामकिशन कामरा हे झेलम एक्स्प्रेसने एसी कोच ए- २ मधून दिल्ली ते अहमदनगर असा प्रवास करत होते. गाडी मनमाड स्थानकात थांबली असता कामरा यांच्या पत्नी कोमल बोगीतील दरवाज्याजवळील वॉश बेसीनजवळ फ्रेश होत असताना त्यांनी त्यांची पर्स आपल्या पतीकडे दिली. त्याचवेळी गाडी स्थानकावरून निघाली असता दरवाजात उभ्या असलेल्या पाच ते सहा जणांनी पर्स हिसकावून गाडीतून उडी घेत पलायन केले. याबाबत कामरा यांनी गाडीत ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार गुरसळ यांना माहिती दिली. त्यांनी मनमाड लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली असता तपसाची चक्रे फिरण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रेल्वे बुकिंग कार्यालयाजवळ या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले ४० हजार रुपये रोख व ५ हजार रुपयांची पर्स असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित आरोपी राजा अरमुगम, सुब्रमण्यम नागाप्पम सरवाई, सत्यासेलन महेंद्रन, कुमारसेन सेल्वराज, मुर्ती सुंदर सरवाई, मदनकुमार महेंद्रन सरवाई (सर्व, रा. पुगनूर, तिरुचीरापल्ली) यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी