शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

लासलगाव ग्रामपंचायतीच्यावतीने प्रत्येक विभागात गणेश विसर्जन सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 5:48 PM

लासलगाव : कोवीड-१९ च्या पार्श्वभुमीवर मंगळवारी (दि.१) होणाऱ्या श्रीगणपती विसर्जनसाठी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाकडुन प्रत्येक प्रभागात अशा सहा ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे,अशी माहीती लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देघरात पॉझीटीव्ह रु ग्ण असतील त्यांनी श्रीगणेशाचे विसर्जन घरीच करावे.

लासलगाव : कोवीड-१९ च्या पार्श्वभुमीवर मंगळवारी (दि.१) होणाऱ्या श्रीगणपती विसर्जनसाठी लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाकडुन प्रत्येक प्रभागात अशा सहा ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे,अशी माहीती लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.नागरीकांनी आपले श्रीगणेशाचे विसर्जन/मुर्ती दान करण्यासाठी ग्रामपालिकेने सांगितलेल्या ठिकाणीच सोशल डिस्टसिंगचा वापर करु न करावे. श्रीगणेशाचे विसर्जन करतांना मास्कचा वापर करावा. तसेच श्रीगणेशाचे विसर्जनाचे वेळी नमुद ठिकाणी गर्दी करु नये. ज्यांचे मुर्ती विसर्जन / दान केल्यानंतर तात्काळ घरी जावे. श्री.गणेशाची शेवटची आरती/पुजा घरु नच करु न यावी. ज्यांच्या घरात पॉझीटीव्ह रु ग्ण असतील त्यांनी श्रीगणेशाचे विसर्जन घरीच करावे.वार्ड क्र . १ शिवकमल मंगल कार्यालय, वार्ड क्र . २ बोराडे हॉस्पटील जवळील ओपन स्पेस, वार्ड क्र . ३ सरस्वती विद्यामंदिर प्रांगण, वार्ड क्र . ४ ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगण, वार्ड क्र . ५ शिवाजी चौक, वार्ड क्र . ६ किल्याच्या पाठीमागे गणरायाचे विर्सजन करावे असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीnifadनिफाड