शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून शहरात औेषध फवारणीची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:28 IST

नाशकात डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसह साथीच्या आजाराने थैमान घातले असून, नाशिकमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच नाशिक महापालिका प्रशासनही उदासीन असल्यामुळे शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचा नाकर्तेपणा : साथ रोगांवर उपायपाण्यामुळेही मलेरियाच्या आजारात वाढ होत आहे

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या उदासीनतेमुळे शहरात साथीच्या रोगांनी थैमान घातले असून, याला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने नाशिक शहरात औषध फवारणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्याची सुरुवात गुरुवारी जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पुतळ्यापासून करण्यात आली.नाशकात डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसह साथीच्या आजाराने थैमान घातले असून, नाशिकमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच नाशिक महापालिका प्रशासनही उदासीन असल्यामुळे शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. साथीच्या रोगांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेची उपाययोजना केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसत असून, शहरात काही ठिकाणी दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. या दूषित पिण्याच्या पाण्यामुळेही मलेरियाच्या आजारात वाढ होत आहे. गोदावरी नदीतील सांडपाण्यामुळे मध्य नाशिक व नाशिकरोड विभागात डास व किड्यांचे प्रमाण वाढत आहे. मनपाचे कर्मचारी औषध फवारणी करत नसल्याने महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी पद्धतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी औषध फवारणी मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात जेलरोडपासून करण्यात आली असून, त्यानंतर मध्य नाशिक व टप्प्याटप्प्याने शहरातील अन्य भागात ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी अ‍ॅड. चिन्मय गाढे, राहुल तुपे, गौतम पगारे, बबलू खेलूकर, निखिल भागवत, संतोष पुंड, रोहित जाधव, राज रंधावा, प्रकाश भोर, स्वप्नील सोनवणे, गणेश गांगुर्डे, संदेश दोंदे, राजेंद्र पाळदे, सुमित औचिते, सनी सुरवाडे, सुशील शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक