शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी तहसील कचेरीत आसिफ शेख यांची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 23:57 IST

मालेगाव : येथील तहसीलदारांसह विविध शासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांना आठ ऑक्टोबरपूर्वी मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असे पत्र दिले होते. मुदतीपूर्वी कामे पूर्ण न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार यांनी सोमवारी (दि. ८) तहसील कचेरीत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. यावेळी त्यांची तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचेशी शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर त्यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधीक्षक हितेश महाले यांनाही गुलाबपुष्प देऊन आंदोलन केले.

ठळक मुद्देवैद्यकीय अधीक्षकांनाही दिले गुलाबपुष्ष

मालेगाव : येथील तहसीलदारांसह विविध शासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांना आठ ऑक्टोबरपूर्वी मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असे पत्र दिले होते. मुदतीपूर्वी कामे पूर्ण न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार यांनी सोमवारी (दि. ८) तहसील कचेरीत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. यावेळी त्यांची तहसीलदार चंद्रजित राजपूत यांचेशी शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर त्यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधीक्षक हितेश महाले यांनाही गुलाबपुष्प देऊन आंदोलन केले.गेल्या महिन्यात २६ ऑक्टोबर रोजी माजी आमदार शेख यांनी तहसीलदार, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना निवेदने देऊन मागण्या मान्य न झाल्यास आठ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज तहसील कचेरीत तहसीलदारांच्या नावाच्या पाटीसमोर गुलाबपुष्प लावत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. सरकारी ऑडिटमध्ये तहसीलदारांवर आक्षेप घेण्यात आल्याचे आसिफ शेख यांनी सांगून कोट्यवधी रुपयांचे सरकारी नुकसान केल्याचा आरोप केला. आधार कार्डाच्या नावावर पैसे घेतले जात असून एजंटगिरी बंद करावी अशी मागणी त्यांनी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तहसीलदार जबाबदार राहतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार म्हणाले, दिवाळीपूर्वी बैठक घेण्याबाबत आसिफ शेख यांनी सांगितले होते; परंतु मध्ये दिवाळी आल्याने बैठकीस उशीर झाला.सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले यांनाही शेख यांनी गुलाबाचे फूल देऊन आंदोलन केले. सामान्य रुग्णालयातून रुग्ण धुळे येथे हलवू नये. सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णास तेथेच उपचार मिळावेत अशी मागणी त्यांनी केले.पत्रानंतर आंदोलन मागेआंदोलनानंतर तातडीने तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी संजय गांधी निराधार योजनेची शहरासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक येत्या शुक्रवारी दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता संजय गांधी योजना शहर दालनात घेण्यात येत असल्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :GovernmentसरकारMLAआमदार