शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्डा चालविणाऱ्या बागमारची धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:52 IST

मनोरंजन क्लबच्या नावाखाली सर्रासपणे जुगार अड्डा चालवून तसेच पतसंस्थेकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची लाखोंची फसवणूक करणारा संशयित कथित पत्रकार राहुल बागमार याची सरकारवाडा पोलिसांनी शहरातून रविवारी (दि.४) धिंड काढली.

नाशिक : मनोरंजन क्लबच्या नावाखाली सर्रासपणे जुगार अड्डा चालवून तसेच पतसंस्थेकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची लाखोंची फसवणूक करणारा संशयित कथित पत्रकार राहुल बागमार याची सरकारवाडा पोलिसांनी शहरातून रविवारी (दि.४) धिंड काढली.  सीमा परदेशी यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात बागमारविरुद्ध शुक्रवारी (दि.२) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री उशिरा पोलिसांनी त्यास अटक केली. चिरायू नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत कर्ज देण्याच्या बहाण्याने शुल्काच्या नावाखाली बागमार याने परदेशी यांच्याकडून १२ लाख रुपये घेतल्याचे फिर्यादित त्यांनी म्हटले आहे.  या गुन्ह्यात न्यायालयाने त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी रविवारी संशयित बागमारची शहरातील अशोकस्तंभ ते पंचवटीपर्यंत ‘वरात’ काढली. तसेच गुन्हा घडला त्या पतसंस्थेत नेऊन चौकशीही केली. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी ही वरात काढण्यात आली. परिसरातील व्यावसायिकांच्या बागमार याच्याविरुद्ध काही तक्रारी असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJournalistपत्रकारCrime Newsगुन्हेगारी