शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला गजानन महाराजांची पालखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:30 IST

गण गण गणात बोते, गजानन महाराज की जयच्या जयघोषात श्रींची पालखी मिरवणूक काढून परिसरातील गजानन मंदिरात गजानन महाराज प्रगटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.

इंदिरानगर : गण गण गणात बोते, गजानन महाराज की जयच्या जयघोषात श्रींची पालखी मिरवणूक काढून परिसरातील गजानन मंदिरात गजानन महाराज प्रगटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.इंदिरानगर येथील श्री गजानन महाराज प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी नऊ वाजता श्रींच्या मुकूट व पादुकांची पालखी मिरवणूक कमोदनगर, सिद्धिविनायक कॉलनी ते बापू बंगला, वडाळा पाथर्डी रस्ता, सावरकर चौक, चार्वक चौक, मोदकेश्वर चौक आदी मार्गे काढण्यात आली. पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी अश्वमेध होता तसेच टाळ-मृदुंगाच्या ताला गण गणात बोते, गजानन महाराज की जय, च्या जयघोषात भाविक तल्लीन झालेले दिसून आले सकाळी ६ वाजता श्रींची महापूजा करण्यात आली दुपारी १२ वाजता महाआरती त्यानंतर एक वाजेपासून महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. चेतनानगर येथील इच्छापूर्ती बहुद्देशीय मित्रमंडळाच्या वतीने श्री गजानन महाराज प्रकट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सामूहिक साखळी पारायण, सकाळी महापूजा, दुपारी आरती त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  पाथर्डी फाटा येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सकाळी ८ वाजता श्रींची पालखी मिरवणूक परिसरातूनकाढण्यात आली होती. यावेळी गण गणात बोते गजानन महाराज की जय या जयघोषाने परिसरभक्तिमय झाला होता. दुपारी  साडेबारा वाजता मारती त्यानंतर महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले होते. वन वैभव कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.जत्रेचे स्वरुपश्री गजानन महाराज मंदिराच्या लगतच श्रीफळ फुलेसह विविध दुकाने थाटल्याने जणूकाही जत्रेचे स्वरूप परिसराला प्राप्त झाले होते. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत भाविकांनी लांबच लांब दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. श्रीचा पालखी मिरवणुकीच्या मार्गावर ठीक ठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात येऊन ठिकठिकाणी सुवासिनींनी श्रींच्या पालखीचे औक्षण करून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम