शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भूमिहिनांसाठी गायकवाड यांचे कार्य मोलाचे : लक्ष्मणराव ढोबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:13 IST

भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दिलेला लढा खूप मोठा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ैढोबळे यांनी केले.

नाशिकरोड : भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी दिलेला लढा खूप मोठा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री लक्ष्मणराव ैढोबळे यांनी केले.  कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त देवळालीगाव महात्मा गांधी सभागृहात आयोजित व्याख्यानात ढोबळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि समानतेची संधी संविधानमध्ये दिल्याने आपल्याला शिक्षण घेऊन उच्चपदावर काम करण्याची संधी मिळाली. तसेच कायद्यामुळे सुरक्षितता प्राप्त झाली. बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यात कर्मवीर दादासाहेबांचे मोठे योगदान आहे. भूमिहिनांना जमिनी मिळवून देण्यासाठी दादासाहेबांनी दिलेल्या लढ्यामुळे शासनाने जमीन वाटप योजनेला दादासाहेब नाव दिले. दादासाहेबांनी अखेरपर्यंत दलितांच्या कल्याणासाठी लढले. दादासाहेबांनी खासदाराकीच्या काळात नाशिकच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे ढोबळे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक सुनील वाघ होते. प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, संजय भालेराव, सुनील कांबळे, दिलीप दासवाणी, दिलीप आहिरे, शेखर भालेराव, समीर शेख, चंद्रकात भालेराव, रामबाबा पठारे, अमोल पगारे, राजाभाई वानखेडे, किशोर खडताळे, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन भारत निकम यांनी केले.  यावेळी सोनाली दोंदे, ज्योती आहिरे, भारती मोरे, मीना वाघ, सुभाष गोवर्धने, हेंमत चंद्रमोरे, प्रवीण बागुल, प्रकाश लांडे, नितीन चंद्रमोरे, विश्वनाथ भालेराव, अशोक रोहम, बाळासाहेब सोनवणे, अजीज शेख, अकाश भालेराव, विशाल घेगमल, कृष्णा शिंदे, आसाराम भदरंगे, मिलिंद जगताप, महेंद सोनवणे, सुभाष मुळे, गौतम दाणी, रवि गांगुर्डे, अर्जुन भालेराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक