शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
3
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
4
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
5
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
7
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
8
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
9
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
10
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
11
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
12
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
13
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
14
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
15
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
17
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
18
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
19
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
20
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी

महाराष्टचे भावी महापत्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:26 AM

पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांच्या जन्मदिनी साजºया होणाºया बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने विविध शाळांतील निवडक विद्यार्थ्यांना ‘महाराष्टÑाचे भावी महापत्रकार’ म्हणून पत्रकारिता करण्याची व अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली.

* पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू अर्थात चाचा नेहरू यांच्या जन्मदिनी साजºया होणाºया बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने विविध शाळांतील निवडक विद्यार्थ्यांना ‘महाराष्टÑाचे भावी महापत्रकार’ म्हणून पत्रकारिता करण्याची व अनुभवण्याची संधी उपलब्ध करून दिली. नाशकातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांतर्गत आपली मते स्पष्टपणे नोंदविलीच; शिवाय महापौर रंजना भानसी यांच्यावर नागरी समस्यांशी संबंधित प्रश्नांची सरबत्तीही केली.  विद्यार्थीदशेतील ही मुले शहराच्या समस्यांप्रती किती जागरूक आहेत व त्यांना कसे समाजभान आले आहे, याचा प्रत्ययच या प्रकल्पातून व महापौर मुलाखत सत्रातून आला. यांनी घेतला सहभाग... * नेहा कोठावदे (सारडा कन्या विद्यालय, शालिमार), श्वेता मोघे (आदर्श माध्यमिक विद्यालय, सीबीएस), निशा भदाणे, अमिषा डावरे (रचना विद्यालय, शरणपूररोड), पूर्वा चौधरी (सरस्वती विद्यालय, डीजीपीनगर), गायत्री वाणी (डे केअर सेंटर स्कूल, सिडको), श्रुती पाटील (न्यू इरा स्कूल, गोविंदनगर), आयुष कटारिया, अर्जित कोरडे (अशोका ग्लोबल अकॅडमी, चांदसी), प्रतीक्षा काकड (छत्रपती शिवाजी विद्यालय, मखमलाबाद), मुग्धा थोरात (न्यू मराठा स्कूल, गंगापूररोड), मंजिरी पाटील, मृणालिनी देशमुख (मराठा हायस्कूल, गंगापूररोड), हेत्वी रूपारेल (एस्पॅलियर एक्स्प्रीमेंट स्कूल), वैदेही शिरास (सीडीओ मेरी हायस्कूल), सानिया अन्सारी (गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूल, इंदिरानगर).