शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

वीरजवानावर आज अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 01:36 IST

साकोरी झाप गावातील मराठी शाळेजवळ वीरजवान सचिनच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. पुणे येथे त्याचे ‘पार्थिव’ आणले जाणार असून, त्यानंतर नाशिकमार्गे शनिवारी सकाळी १० पर्यंत त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणले जाईल. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले.

मालेगाव : साकोरी झाप गावातील मराठी शाळेजवळ वीरजवान सचिनच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. पुणे येथे त्याचे ‘पार्थिव’ आणले जाणार असून, त्यानंतर नाशिकमार्गे शनिवारी सकाळी १० पर्यंत त्यांच्या निवासस्थानी पार्थिव आणले जाईल. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, असे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी सांगितले.नंदू मोरे, अनिल मोरे, संतोष मोरे, भास्कर मोरे यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी जबाबदारी गावाने सोपवली आहे. मराठी शाळेजवळ मुरूम टाकण्यात आला, ओटा बांधण्याचे काम सुरू आहे. पार्थिव सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये ठेवून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी साकुरी ग्रामपंचायत आर्थिक मदत करीत आहे. आज दिवसभर वीरजवान सचिन मोरे यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र भदाणे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, तलाठी अहिरराव यांंनी भेट देऊन विक्रम मोरे यांचे सांत्वन केले.

टॅग्स :SoldierसैनिकDeathमृत्यू