शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:22 IST

कळवण--केरळ राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती दरम्यान सुरु असलेल्या मदतकार्य व पुरग्रस्तांसाठी प्राथमिक सेवा सुविधांच्या पुनर्बांधणी कामासाठी सामाजिक दातृत्व म्हणून श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेच्यावतीने पाच लाख रु पयांचे आर्थिक योगदान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेशाद्वारे देण्यात आले.

कळवण--केरळ राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती दरम्यान सुरु असलेल्या मदतकार्य व पुरग्रस्तांसाठी प्राथमिक सेवा सुविधांच्या पुनर्बांधणी कामासाठी सामाजिक दातृत्व म्हणून श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेच्यावतीने पाच लाख रु पयांचे आर्थिक योगदान मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेशाद्वारे देण्यात आले. श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त सभेत मान्यता घेवून सामाजिक दातृत्व पाच लाख रु पये रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे जिल्हा न्यायधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती यु.एम.नंदेश्वर यांच्या हस्ते व तहसिलदार, कळवण कैलास चावडे, अ‍ॅड. अविनाश भिडे, अ‍ॅड. जयंत जायभावे, राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. रावसाहेब शिंदे तसेच विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक