शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 00:50 IST

देवळा : अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन होण्याच्या उद्देशाने रविवारी (ता.३१) रोजी देवळा शहरातून श्रीराम रथाची शोभायात्रा काढण्यात आली. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाऊसाहेब पगार, तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, अशोक आहेर, अतुल पवार, जितेंद्र आहेर, पुंडलिक आहेर यांच्यासह वारकरी मंडळातील पदाधिकारी व सदस्य तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नागरिक उपस्थित होते.

ठळक मुद्देदेवळा येथे श्रीराम रथाची शोभायात्रा काढण्यात आली.

देवळा : अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन होण्याच्या उद्देशाने रविवारी (ता.३१) रोजी देवळा शहरातून श्रीराम रथाची शोभायात्रा काढण्यात आली. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाऊसाहेब पगार, तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, अशोक आहेर, अतुल पवार, जितेंद्र आहेर, पुंडलिक आहेर यांच्यासह वारकरी मंडळातील पदाधिकारी व सदस्य तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नागरिक उपस्थित होते.अयोध्या येथे श्रीराम मंदिर निर्माणास प्रारंभ झाला असून यानिमित्ताने संपूर्ण भारतात 'निधी संकलन अभियान' चालू आहे. या पार्श्वभूमीवर देवळा येथे श्रीराम रथाची शोभायात्रा काढण्यात आली. रामगीते, बैलजोडी जुंपलेला रथ, त्यात श्रीरामाची प्रतिमा आणि जय श्रीरामचा जयघोष यामुळे भक्तिमय वातावरण होते.कळवण रोड, बसस्थानक, निमगल्ली, सराफ बाजार, पाच कंदील या शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढत व पूजन करत उस्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी आवाहन पत्रके, स्टिकर यांचे वाटप करत निधी संकलनाबाबत जनजागृती करण्यात आली.श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे स्वयंसेवक व संघाचे जिल्हा प्रचारप्रमुख बापू शिंदे, ग्रामविकास प्रमुख पुंडलिक आहेर, तालुका कार्यवाह अशोक मोरे, शामराव सूर्यवंशी, प्रमोद शेवाळकर, काशीनाथ सोनवणे, लक्ष्मीकांत पाटील, मोठाभाऊ पगार, गणेशानंद महाराज, पी. के.आहेर, गोपाल शिंदे, निनाद मगर, दुर्गेश सोनवणे, बाप्पा महाजन, विष्णू शेवाळे, विलास महाले, राजू सोनजे, अनिल सावंत, कुशल हिरे, हर्षद मोरे, किशोर आहेर, तेजस सूर्यवंशी आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याTempleमंदिर