शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

आठ वर्षांपासून फरार संशयिताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 01:40 IST

दरोड्याच्या उद्देशाने दोघांना भर रस्त्यात अडवून त्यांना जबर मारहाण करत सोन्याचे ब्रेसलेट ओढून फरार झालेल्या टोळीतील एक संशयितास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे.

नाशिक : दरोड्याच्या उद्देशाने दोघांना भर रस्त्यात अडवून त्यांना जबर मारहाण करत सोन्याचे ब्रेसलेट ओढून फरार झालेल्या टोळीतील एक संशयितास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून या गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला फकिरा दत्ता सावंत (२७, रा. इंदिरानगर) हा पाथर्डी रस्त्यावरील चायनिज चौपाटी भागात आला असता पथकाने सापळा रचून त्यास बेड्या ठोकल्या. २७ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबईनाका येथे फिर्यादी वृत्तवाहिनीचे छायाचित्रकार किरण कटारे, हेमंत बागुल या युवकांना बळजबरीने मारहाण करत संशयित फकिरा सावंत व त्याच्या पाच ते सहा साथीदारांनी मिळून लुटले होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दरोडा, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून फकिरा फरार झाला होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासाकरिता सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी