शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जबरी चोरी करणाऱ्या फरार आरोपीस बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:13 IST

पिंपळगाव बसवंत : त्र्यंबकेश्वर परिसरात केले होते गुन्हे

ठळक मुद्देआरोपी अरुण मुर्तडक यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपळगाव बसवंत : त्र्यंबकेश्वर परिसरात जबरी चोरी करुन गेल्या कित्येक महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देणारा संशयित आरोपी अरुण मुर्तडक याच्या पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अखेर मुसक्या आवळत जेरबंद केले आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात जबरी चोरी करून फरार असलेला संशयित आरोपी अरुण मुर्तडक यांच्यावर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. मात्र गेल्या कित्येक महिन्यापासून मुर्तडक फरार होता. त्याच्या तपासकामी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना याबत माहिती पुरविण्यात आली होती. याच माहितीच्या आधारे पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस पथकाने सूत्रे फिरवत आरोपीस शहरातील निफाड फाटा परिसरात बेड्या ठोकल्या.पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज सैंदाने, गोपनीय विभागाचे नितीन जाधव, रवी बारहाते,पोलीस हवालदार मनोज बोराळे, अशोक कदम,अमोल आहेर, संदीप दराडे आदींच्या पथकाने कारवाई करत सदर आरोपीस त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलकंठ घोटेकर यांच्याकडे सुपूर्द केले. अधिक तपास त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी करत आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी