शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

फळभाज्या कडाडल्या; आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:55 IST

उन्हाच्या झळा बसू लागल्याने शेतमालाला पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतातील पिकांचे उत्पादन घटत चालले आहे. सर्वच शेतमालाचे उत्पादन घटल्याने बाजारभाव तेजीत आले

पंचवटी : उन्हाच्या झळा बसू लागल्याने शेतमालाला पाणी कमी पडू लागले आहे. परिणामी शेतातील पिकांचे उत्पादन घटत चालले आहे. सर्वच शेतमालाचे उत्पादन घटल्याने बाजारभाव तेजीत आले असून, उन्हाळ्यात सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावात विक्रीसाठी आलेल्या दोडका जाळीला ८०० रु पये दर मिळाला असून, कारली ६०० रु पये जाळी दराने विक्र ी झाली.सर्वसामान्य ग्राहकांना एक किलो दोडका खरेदीसाठी ८० तर कारलीसाठी ६० रु पये प्रतिकिलो दराने पैसे मोजावे लागत आहे. बाजार समितीत काही प्रमाणात ढोबळी मिरची, वांगी, कारली, काकडी, दोडका, भोपळा असा शेतमाल विक्र ीसाठी दाखल होत आहे. आगामी काळात शेतातील पिकांना पाणी कमी पडले तर सर्व शेतमालाची आवक घटून बाजारभाव अजून तेजीत येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी उमापती ओझा यांनी सांगितले.गेल्या काही दिवसांपासून शेतमालाची आवक घटत चालल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने आवक घटली आहे. बाजार समितीत भोपळा प्रतिनग १५ रु पये, काकडी २५ रु पये किलो, वांगी २५ रु पये, ढोबळी मिरची ३० रु पये किलो तर कारली ६० आणि दोडका ८० रु पये किलो दराने विक्र ी झाला.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार