शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
4
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
6
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
7
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
8
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
10
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
11
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
12
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
15
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

मुंढेगावच्या जिंदाल कंपनीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 1:01 AM

घोटी : विविध मागण्यांसाठी सीटूने रविवारी मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीवर मोर्चा काढला. कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक युवकांना कामावर घेण्याच्या विषयावर निर्णय होत नसल्याचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देआंदोलनाची दिशा ठरवण्यात आली.

घोटी : विविध मागण्यांसाठी सीटूने रविवारी मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीवर मोर्चा काढला. कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक युवकांना कामावर घेण्याच्या विषयावर निर्णय होत नसल्याचा निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.मुंढेगाव येथून मोर्चाची सुरु वात करण्यात आली. यावेळी स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य, कंपनी आवारातील व्यवसाय बंद करावे, कंपनी प्रवेशद्वारावरील व्यावसायिक टपरीधारकांना पाणी, वीज कनेक्शन द्यावे. किमान वेतन देऊन कामगारांना कायम करावे याप्रमुख मागण्या मोर्चेकºयांनी मांडल्या. कंपनीच्या अधिकाºयांशी यावेळी झालेल्या चर्चेत मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यातआली. यावेळी जिल्हा नेते देवीदास आडोळे, जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, तुकाराम सोनजे, दत्ता राक्षे, चंद्रकांत लाखे, कांतिलाल गरुड आदींनी मोर्चात सहभाग घेतला.