स्वातंत्र्ययोद्धे एकाच गाडीत : सध्या शाळांमध्ये प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे मुलेही विविध स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या वेशभूषा करून शाळेत जात आहेत. इतिहासात झाशीची राणी, नेताजी सुभाषचंद्र बोस आदिंचा कालखंड भले वेगळा असेल; पण त्यांच्या वेशभूषा करणारी मुले गाडीत अशी एकत्र आली आणि पाहणाऱ्यांनाही गंमत वाटली.
स्वातंत्र्ययोद्धे एकाच गाडीत
By admin | Updated: January 24, 2016 22:57 IST